Nagpurcity

Simply The Best City

आयकर परतावा भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०१७-२०१८ साठी आयकर भरण्याची आणि ऑडिट रिपोर्ट फायलिंग करण्याची डेडलाइन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत १५ ऑक्टोबर होती. मात्र करदात्यांच्या मागणीमुळे ही मुदत वाढवण्यात आली असली तरी उशिरा आयकर भरणाऱ्यांकडून दंडही वसूल केला जाणार आहे.