Nagpurcity

Simply The Best City

नागपाड्यात पुन्हा घुमणार ‘इन्कलाब झिंदाबाद’

स्वातंत्र्य चळवळीत मुंबईत सर्वप्रथम ‘इन्कलाब झिंदाबाद’चे नारे ज्या परिसरात घुमले, त्या ऐतिहासिक नागपाडा जंक्शनचे सुशोभिकरण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.