Nagpurcity

Simply The Best City

पंढरपुरात दुसरे रुक्मिणी मंदिर; घटस्थापनेला होणार प्रतिष्ठापना

न्यायालयीन लढाईनंतर बडवे व उत्पातांनी विठ्ठल मंदिरावरील आधिकार गमावल्याची बाब ताजी असतानाच उत्पात समाजाने स्वतंत्रपणे रुक्मिणी माता मंदिराची उभारणी केली असून येत्या घटस्थापनेला या मंदिरात रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.