Nagpur City

Simply The Best City

मंत्रोच्चाराने पीक वाढते; कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंचा दावा

मंत्रोच्चारामुळे पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असून पीक जोमाने वाढते, असा अजब दावा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केला. कुलगुरूंच्या या ‘मंत्रोच्चारा’वरून विदर्भात संताप व्यक्त होत असून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.