Nagpurcity

Simply The Best City

मुंबईकरांवर पुन्हा भाडेवाढीची कुऱ्हाड?

बेस्ट उपक्रमाचा २०१९-२० आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, सोमवारी सादर होणार असून तोट्यातून मार्ग काढण्यासाठी बसच्या तिकिटांसह वीजदरांमध्ये वाढ प्रस्तावित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.