Nagpurcity

Simply The Best City

युती तुटली तर सेनेला जास्त फटका : मुख्यमंत्री फडणवीस

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली नाही तर त्याचा फटका भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक बसेल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.