Nagpur City

Simply The Best City

राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेत दोन तासांची बचत!

मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या सध्याच्या वेळेत सुमारे दोन तासांची बचत करण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वेने राबवला आहे. वांद्रे टर्मिनस ते बडोद्यापर्यंत धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये मागीरल दिशेकडे इंजिन जोडून ‘पुश आणि पूल’ तंत्र अवलंबण्यात आले आहे.