Nagpurcity

Simply The Best City

वैश्विक तापमान वाढ: भारतीय उपखंडासाठी धोक्याची घंटा

इंटरगर्व्हनमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) संशोधनानुसार जागतिक तापमान जर दीड अंशांनीही वाढ झाली तर भारताला उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. २०१५ मध्ये अशाच उष्माघाताचा सामना भारताला करावा लागला होता ज्यात देशभरात अडीच हजारहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते.