Nagpurcity

Simply The Best City

३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा: मुख्यमंत्री

विविध जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.