Nagpur City

Simply The Best City

5 राज्यांच्या निवडणुकांसाठी अमित शहांचा ‘हा’ आहे स्पेशल प्लॅन

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपनं महाराष्ट्रातील आमदार खासदारांची टीम सज्ज केली आहे. उद्या या नेत्यांना प्रचाराची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.