Nagpurcity

Simply The Best City

आता प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळं लागणार!

प्लास्टिक बंदीसाठी राज्यसरकारने कठोर पावलं उचलली आहेत. आता दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करून दुकानाला टाळं ठोकण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.