Nagpurcity

Simply The Best City

उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमोल्लंघन करणार का?

नाराज असलेले उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत असून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजे सीमोल्लंघन करणार का याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.