Nagpurcity

Simply The Best City

ऑक्टोबर हिट;कोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमन अटळ

ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असतानाच राज्यातील सुमारे २१०० मेगावॉट वीजनिर्मिती संच कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद पडले आहेत.