Nagpurcity

Simply The Best City

गंभीर! 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह रेल्वे पुलाजवळ ठेवला झाकून

नागपूरच्या गड्डीगोदम रेल्वे पुलावर एका 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. निर्घृण हत्या करून रेल्वे पुलाजवळ या चिमुकल्याचा मृतदेह झाकून ठेवण्यात आला होता.