Nagpurcity

Simply The Best City

छत्तीसगड: भिलाई स्टील प्लान्टमध्ये भीषण स्फोट, ९ ठार

छत्तीसगडच्या दूर्ग जिल्ह्यात भिलाई स्टील प्लान्टमध्ये भीषण स्फोट होऊन ९ जण ठार झाले, तर ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. गॅस पाईपलाईनमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर खूप मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या १२ हून अधिक गाड्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.