Nagpur City

Simply The Best City

नागपुरातच होता देशाचा गद्दार, इस्लामबादमधील महिलेला फेसबुकवरून लिक केली माहिती

ब्राह्मोस प्रकल्पातील निशांत अग्रवाल या तरुणाला पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला माहिती देण्याच्या आरोपावरून काल अटक करण्यात आली. त्यावर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.