Nagpurcity

Simply The Best City

नालासोपारा: भाजप पदाधिकाऱ्याची निघृण हत्या

नालासोपाऱ्यात भाजपच्या पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची धारदार शस्त्राने वार करून त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडालीय. त्यांना इस्त्रीचे चटके आणि शॉक दिल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे​. रुपाली चव्हाण या भाजप महिला मोर्चाच्या वसई-विरारच्या जिल्हा सहप्रमुख होत्या.