Nagpurcity

Simply The Best City

पालघर जिल्ह्यात बोईसर पूर्वच्या नागझरीत जिलेटिनच्या 350 कांड्या जप्त

पालघर समुद्रकिनाऱ्यावरून चार संशयीत शिरल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पालघरमध्ये जिल्ह्यातल्या बोईसर पूर्व भागात जिलेटिनच्या 350 कांड्या सापडल्या आहेत. बेकायदेशीर स्फोटकांचा साठा करणाऱ्यांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे.