Nagpurcity

Simply The Best City

‘मी टू’चळवळीमुळे बॉलिवूडचा छुपा चेहरा समोर!

अभिनेते नाना पाटेकर यांच्या मागोमाग विकास बहल, कैलाश खेर, चेतन भगत, उत्सव चक्रवर्ती आदी बॉलिवूडकरांची नावे महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यक्त होत अनेक कलाकार स्वानुभव सर्वांशी शेअर करण्यासाठी पुढे येत आहेत.