Nagpurcity

Simply The Best City

‘युती नाही झाली तर शिवसेनेला मोठा फटका’

आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे स्वतंत्रपणे लढले तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.