Nagpurcity

Simply The Best City

Durgotsav 2018 : ‘स्वप्ना’तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर

धडधडत जाणारी ट्रेन बघून ही मुलंच का चालवतात? मुली का नाही चालवत? असा लहानपणी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीनेच देणाऱ्या अकोल्याच्या इंजिन ड्रायव्हर सपना जंघेला यांच्याशी बातचीत..