Nagpurcity

Simply The Best City

उदे ग अंबे उदे…तुळजापूर, कोल्हापूरात भक्तांचा महापूर!

घटस्थापना आणि पारंपरिक पूजेनंतर नवरात्रोत्सवाला बुधवारपासून सुरूवात झालीय. गरबा, गोंधळ आणि जागरणाने पुढचे नऊ दिवस वातावरण मंगलमय होणार आहे.