Nagpurcity

Simply The Best City

ऑक्टोबर हिटः प्राणी, पक्ष्यांनाही उष्मा असह्य

ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून झेपावलेल्या पाऱ्यामुळे माणसांसोबतच पाळीव प्राणी आणि पक्षी यांनाही त्रास झाला आहे. वातावरणामध्ये मध्येच निर्माण होणारी आर्द्रता, मध्येच निर्मा