Nagpurcity

Simply The Best City

गृहराज्यमंत्र्यांविरोधातच तक्रार; बलात्कार पीडितेला हाकलले!

बलात्कारपीडित मायलेकी आपले गाऱ्हाणे घेऊन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या असता केसरकर यांनी हाकलून दिल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला आहे.