Nagpurcity

Simply The Best City

नेस वाडिया छेडछाडीच्या आरोपातून मुक्त; खटला रद्द

अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल केलेला छेडछाडीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केला आहे. त्यामुळे नेस वाडियांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रीती आणि वाडिया हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे.