Nagpurcity

Simply The Best City

पुण्यात देशातील पहिले कवटी प्रत्यारोपण; चिमुरडीला जीवदान

भारतातील पहिली वहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यात करण्यात आली आहे. एका चार वर्षांच्या चिमुकलीची मेंदुची निकामी झालेली कवटी बदलून डॉक्टरांनी एका चिमुकलीची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे.