Nagpurcity

Simply The Best City

राफेल घोटाळा: खरेदी प्रक्रियेची माहिती द्या, कोर्टाचे आदेश

राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल घोटाळ्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत कोर्टानं केंद्राला सुचना केली.