Nagpurcity

Simply The Best City

रायबरेली: न्यू फरक्का एक्स्प्रेस घसरली, ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या हरचंदपूर रेल्वे स्थानकाजवळ न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ५ डबे रुळावरून घसरल्याने दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी आहेत.