Nagpurcity

Simply The Best City

‘शिवस्मारक’विषयी उत्तर देण्यास आज अखेरची संधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात वेगवेगळ्या कारणांखाली करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर केंद्र सरकारने अनेक महिन्यांपासून प्रतिज्ञापत्रावर उत्तरच दाखल केलेले नाही.