Nagpur City

Simply The Best City

सरकारने राज्य ‘अंधारात’ लोटलं – सुप्रीया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्य अंधारत गेलं आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केलाय.