Nagpurcity

Simply The Best City

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ डिसेंबरपासून; जागाही ठरली

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा दि. १२ ते १६ डिसेंबर या काळात मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे.