Nagpurcity

Simply The Best City

गंगेसाठी आमरण उपोषण; ११२व्या दिवशी स्वामींचा मृत्यू

गंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी २२ जूनपासून उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.