Nagpurcity

Simply The Best City

‘मी टू’चे दिल्लीला हादरे; अकबर यांना विदेश दौऱ्यावरून बोलावले!

‘मी टू’ मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने त्यांना त्यांचा नायजेरिया दौरा आटोपता घेत गुरुवारपर्यंत भारतात परतण्यास सांगितले आहे.