Nagpurcity

Simply The Best City

मोदी हे देशाचे नव्हे, अंबानींचे चौकीदार; राहुल गांधींचा आरोप

स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारामार्फत देशाचे ३० हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबांनींच्या खिशात घातले आहेत. मोदी हे देशाचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.