Nagpurcity

Simply The Best City

शेअर बाजारात ‘भूकंप’; १,००० अंकांनी कोसळला निर्देशांक

शेअर बाजारात आज हाहाकार माजला आहे. तब्बल एक हजार अंकांनी बाजार गडगडला आहे. अवघ्या पाच मिनिटात गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारी रुपयाची स्थिती वधारल्याने शेअर बाजार स्थिरावलेला होता, पण गुरुवारी ही स्थिती पार बदलून गेली.