Nagpur City

Simply The Best City

INX: चिदंबरम यांच्या मुलाची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम याची तब्बल ५४ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसंच कार्तीच्या इंग्लंड,स्पेन आणि ऊटीतील बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.