Nagpurcity

Simply The Best City

अंबानींना यूपीएची मदत किती?, सरकार लेखाजोखा मांडणार

राफेल करारात उद्योगपती अनिल अंबानी यांना कोट्यवधींची मदत केल्याचा आरोप काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केल्यानंतर आता मोदी सरकार युपीएच्या काळात अनिल अंबानींना मिळालेल्या प्रकल्पांची यादीच तयार करत आहे. राफेल करारात ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मोदी सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सची मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.