Nagpurcity

Simply The Best City

‘इथं’ जे होतं ते अंडरस्टँडिंगनं; शिल्पा भाभीनं उडवली खळबळ

बिग बॉस ११ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे ही स्वत: लैंगिक शोषणाची बळी आहे. वर्षभरापूर्वी तिने ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेचा निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यावेळच्या आपल्या अनुभवाच्या आधारे शिल्पा महिलांना सल्ला देते की ‘जेव्हा घटना घडते त्याचवेळी त्याविरोधात आवाज उठवा, नंतर बोलून काही उपयोग नाही.’ सिनेमा इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात, असेही शिल्पा म्हणाली.