Nagpur City

Simply The Best City

भाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल

50 लाख रुपये खंडणी मगितल्याप्रकरणी हडपसरचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.