Nagpur City

Simply The Best City

मॅटच्या निर्णयामुळे 154 पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा!

पदोन्नतीसाठी कायदेशीर लढा देणाऱ्या 154 मागासवर्गीय पोलिसांच्या लढ्याला अखेर यश आलंय. त्यांची पदोन्नती कायम ठेवायला मॅटनं हिरवा कंदील दाखवलाय.