Nagpurcity

Simply The Best City

म्हाडाच्या घराच्या किमती येणार आता सामान्यांच्या आवाक्यात!

सर्वसामान्यांना परवडतील या उद्देशाने म्हाडच्या 2441 घरांवर आता जवळपास 20 ते 47 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.