Nagpurcity

Simply The Best City

४८ तास तगमगीचे; इंटरनेट कोणत्याही क्षणी ठप्प होणार!

इंटरनेट युजर्सला येत्या ४८ तासांसाठी इंटरनेट उपलब्ध न झाल्याने नामुष्की ओढवू शकते. जगभरात येत्या ४८ तासांत इंटरनेट कनेक्टिविटी बंद होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरची येत्या काही तासांसाठी दैनंदिन देखभाल-दुरूस्ती सुरू राहणार आहे.