Nagpurcity

Simply The Best City

७७ दिवसांनंतरही २९ जणांना मृत्यूच्या घाटात नेणाऱ्या ‘त्या’ बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता धूसर!

आज ही बस दापोली विद्यापीठात आणण्यात आली आणि विद्यापीठाच्याच गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवतं होतं ? या दृष्टीने तपास सुरू होता.