Nagpur City

Simply The Best City

#MeToo: नाना पाटेकर ‘हाऊसफुल-४’ मधून बाहेर

‘मी टू’ वादळ ‘हाऊसफुल-४’ च्या सेटवर जाऊन धडकलं असून एकापाठोपाठ एक धक्क्यांनी या चित्रपटालाच तूर्त ब्रेक लागला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर साजिदने या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडण्याचा निर्णय घेतला.