Nagpur City

Simply The Best City

Metoo: सलोनी चोप्राचा साजिद खानवर आरोप

‘मी टू’च्या वादळात आता बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांची नावं समोर येत आहेत. अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं देखील दिग्दर्शक-निर्माता साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे.