Nagpurcity

Simply The Best City

…अन्यथा SBI ची नेट बँकिंग सेवा डिसेंबरपासून बंद

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार आहात आणि इंटरनेट बँकिग वापरता तर १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्या, अन्यथा तुम्हाला नेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही.