Nagpurcity

Simply The Best City

आमदार तुकाराम कातेंवर प्राणघातक हल्ला;थोडक्यात बचावले

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर रात्री १२च्या सुमारास तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यातून काते थोडक्यात बचावले असून त्याच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.