Nagpurcity

Simply The Best City

‘तिच्या तोंडातून नेहमी शिव्याच बाहेर यायच्या’, तुकारामांबाबतही पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर

संभाजी महाराजांची बदनामी करणारा मजकूर सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात छापल्याची घटना ताजी असतानाच आता संत तुकाराम यांचीही बदनामी करणारा मजकूरदेखील पुस्तकात आढळून आला आहे.