Nagpur City

Simply The Best City

नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्रीची मागणी

नाना पाटेकर यांच्यासह इतर आरोपींची नार्को तसेच लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी आता अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. तनुश्रीने वकिलांमार्फत एक अर्ज ओशिवरा पोलीस ठाण्यात दिला असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे.