Nagpurcity

Simply The Best City

बिल्डर दादा साळुंखेचा खून, डोक्यात दगड घालून केली हत्या

उजनी धरणाजवळ सोलापूर-पुणे हायवे ब्रिजखाली बारामतीतील बिल्डर दादा साळुंखे यांचा मृतदेह आढळून आला आहे. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे.